Thursday, June 2, 2016

मुक्काम पोस्ट  परखंदी   १, २,३ जानेवारी २०१६  
महाबळेश्वर वाई ,पाचगणी , प्रतापगड 


खूप दिवसापासुन ठरलेली ट्रिप  फायनली ठरली . १ जानेवारी ला दुपारी २ वाजता निघालो जाताना शिरवळ ला दिदिकडे गेलो. थोडा वेळ थांबुन जी पी एस च्या घरी निघालो . संध्याकाळी  ७/ ७. ३० वाजता घरी पोहोचलो मस्त शेत  पाहून डोळे सुखावले छानस  गावातला घर बघून खूप छा न  वाटत होत . छान  थंडी ,मस्त जेवण करून रात्रीचं  थोडस जागरण खुप सारा वेळ गौरी बरोबर घालवला . खूप  छान  वाटत होत. कोणाची आठवण येत नव्हती . दुसर्या दिवशी  प्रतापगड बघायला जायचा ठरलं होत. सकळी उठून  थंडीमध्ये चुलीपाशी बसायाल खूप  छान  वाटत होत . 

सकाळची चूल

आवरून  महाबळेश्वर ला निघालो . पसरणी घाटातून आमची गाडी चालली होती . मी जास्त बोलत नसल्यामुळे तिला थोडा बोअर  होत.होत. दुपारी १२ वाजता प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचलो . पार्किंग ल खूप गर्दी होती .  दुपारच्या उन्हात प्रतापगड चाध्याला सुरवात केली . वरती पोचल्यावरदिसणारा निसर्ग खूप चं दिसत होता . खूप सारे फोटो काढले 


. 



No comments:

Post a Comment